अव्यक्त व्यक्त

पिवळसर आकाश. ढगांची दाटी. मुक्त विहरणारे पक्षी. त्यांच्या विहरण्यातील ती मुक्तता, ते पूर्ण पसरलेले पंख, दिशांच, अंतराच, वेगाच बंधन नाही, अजिबात नाही. मनात आणल तर चंद्राला स्पर्श करून येतील असा जणूकाही आवेश. माझ्या मनात उठणारे तरंग. या क्षणाला मी, ते पक्षी आणि आम्हाला जणूकाही आनंद देण्यासाठीच हे सगळं घडवत असल्यासारखा निसर्गाचा आमच्याशी चालू असलेला हा … Continue reading अव्यक्त व्यक्त

Advertisement

रात्र

नक्कीच खूप रात्र झालीये. रात्र काय पहाट व्हायची वेळ होत आली. मी आपला बसलेलाच... कोणीतरी बसवून ठेवल्यासारखा. माणस केंव्हाच झोपली. सकाळी उठून सगळ्यांनाच आपापले व्याप आहेत. प्रत्येकानेच पुढच्या दिवसाच्या महत्त्वाच्या कामांची योजना ठरवून रात्री लवकर झोपण्याचा निर्णय घेतला न त्यांची निम्मी अधिक झोप झाली सुद्धा. पण मी आपला अजून बसलेलाच. तासाभरापूर्वी झोपायला जायचा विचार आला, … Continue reading रात्र