अभिव्यक्तीचा प्रवास….

....... लोकांचे समुह तयार झाले. निसर्गामद्धे अनुभवास येणार्‍या गोष्टी हीच आदिमानवाची प्रेरणा. हसताना, रडताना ऐकू येणारा ध्वनि, कोकिळेचा सुमधुर स्वर, पानांचा सळसळणारा आवाज, पाण्याचा खळखळणारा आवाज, लहान मुलांचा अवखळ आवाज असे अनेक आवाज कानावर पडत असताना निसर्गामद्धे त्याला स्वतःच्या अभिव्यक्तीला भाषा सापडली हे नक्की. एखाद्याला भावलेला किंवा त्याच्या अंतरंगातील भाव त्याला एखाद्या ध्वनित सापडला असणार. … Continue reading अभिव्यक्तीचा प्रवास….

Advertisement