कचरा

"माझ्या अस्तित्वाच मूळ कुठे सपडेल? माझ्या पिळवटलेल्या हृदयचा उपचार कुठे सापडेल? मला कोणताही फार मोठा दिव्य प्रश्न पडलेला नाही हे नेहमी जाणवत राहत. प्रश्न साधाच आहे, विवंचना साधीच आहे, आजार साधाच आहे युगानुयुगे लोकांना पडत आलेला. अस्तित्वासाठी चाललेल्या झगड्याचा, सुरक्षिततेचा, मला हव्या असलेल्या आदराचा. माझ्या आजूबाजूला बरीच निरागस मंडळी आहे. खरच निरागस ! त्यांच्या अस्तित्वातून … Continue reading कचरा

Advertisement