रुद्रवीणा

रुद्रवीणा ...आलापिची नाजूकता ,कोमलता,भयाणता,सखोलता काय वर्णावी! आवाज असा की गंभीर आर्त साद. त्याच्या प्रत्येक तारेच्या झंकारा बरोबर येणारा तो मधुर आणि अनंतापर्यंत सखोल जाउ शकणाऱ्या आवाजाला मी पूर्णपणे माझ्या ऐकण्यातून न्याय देउ शकत नसल्याची खंत नेहमी राहते. असं वाटत राहत की हा काहीतरी असं सांगून गेला जे तो सांगत असताना आपले कान दुसरीकडेच लागले होते. … Continue reading रुद्रवीणा

Advertisement