Free Age

Submerged..submerged in a beautiful daylight spread across Athens or Ionia or Crete. That embraced white colour of the culture is all over my being. People are still savages in the historical sense. They are in the middle of a pure civilized cultural transformation. Expressions are pure, expressions are new. Everyone is exploring the difference and … Continue reading Free Age

रुद्रवीणा

रुद्रवीणा ...आलापिची नाजूकता ,कोमलता,भयाणता,सखोलता काय वर्णावी! आवाज असा की गंभीर आर्त साद. त्याच्या प्रत्येक तारेच्या झंकारा बरोबर येणारा तो मधुर आणि अनंतापर्यंत सखोल जाउ शकणाऱ्या आवाजाला मी पूर्णपणे माझ्या ऐकण्यातून न्याय देउ शकत नसल्याची खंत नेहमी राहते. असं वाटत राहत की हा काहीतरी असं सांगून गेला जे तो सांगत असताना आपले कान दुसरीकडेच लागले होते. … Continue reading रुद्रवीणा

बाष्फळ

कोणीतरी आत्ता धाव घेऊन येईल अस का वाटत राहत कळत नाही. सश्याच काळीज म्हणजे काय कळतय. बसलोय आत्ता ऑफिस मध्ये. बाकीची माणस पण आहेत, एक माणूस असाच खिश्यात हात घालून इकडे तिकडे भटकतोय. एवढा एक सोडला तर बाकी शांतता आणि वातावरण अस की वाटावं जगात कुठे काम होत असेल आणि माणस स्वतःला झोकून देत असतील … Continue reading बाष्फळ

वास्तू

जंगल . त्या जंगलातील एक पडकी वास्तू. कोणीही तिकडे कित्येक वर्षात फिरकलेले नाही हे स्पष्ट समजतंय. एके काळी त्या वास्तुमध्ये माणसाच्या वास्तव्याने प्राण फुंकले असतील. पण आता? आता जंगलाच्या त्या वेड्यावाकड्या अस्तित्वात ती वास्तू मिसळून गेल्याच , एकरूप झाल्याच स्पष्ट समजतंय. या जंगलातील काळी कभिन्न रात्र म्हणजे तर साक्षात निर्जीवातेचा भास. इथे फक्त वटवागुलांचा वावर … Continue reading वास्तू

dead words

i know I will always find myself less abled when it comes to just pour in ‘life’ on paper. it is so beautiful that the word beautiful itself is limiting it ‘life’. the word itself is not alive to just mend itself in different feelings, different colours, different angles, different depths, different horizons. It can … Continue reading dead words